#
# #

RECRUITMENT : ADVERTISEMENT No.

दि. १५.०१. २०१७ रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षा काही तांत्रिक अडचणीमुळे दिनांक २२. ०१.२०१७ निर्धारीत परीक्षाकेंद्रावर निर्धारीत वेळेत घेण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

प्रवेश पत्राबाबत काही अडचणी असल्यास दिनांक १९.०१.२०१७ पर्यंत संकेतस्थलावरील हेल्पलाईन अथवा या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
प्रत्येक उमेदवाराने परीक्षेकरता परीक्षाकेंद्रावर ओळख पटवण्यासाठी आधारकार्ड सोबत आणणे बंधनकारक राहील.
अर्ज कसा करावा?
विस्तृत जाहिरात
अर्ज करा
चलनाची दुय्यम प्रत
प्रवेश पत्र
शुद्धिपत्रक
शुद्धिपत्रक - परीक्षा दिनांक बदल
अंतिम उत्तर तालिका
ज्या उमेदवारांनी २५/०३/२०१५ आधी चलन काढली असतील त्या उमेदवारांनी चलनाची दुय्यम प्रत काढावी व नंतर बँक मध्ये फी भरावी.
भरती प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत कार्यालयाकधे सादर करण्याची आवश्यकता नाही. अर्जदारांनी सदरचा अर्ज फक्त ऑनलाईन सादर करावा.
परीक्षा वेळापत्रक
पदाचे नाव परीक्षा दिनांक व वेळ
लघुटंकलेखक २२. ०१.२०१७ स १०:३० ते दु १२:००
लघुलेखक (निम्नश्रेणी) २२. ०१.२०१७ स १०:३० ते दु १२:००
शिपाई २२. ०१.२०१७ दु १:०० ते दु २:३०
स्वच्छक २२. ०१.२०१७ दु १:०० ते दु २:३०
लिपिक टंकलेखक २२. ०१.२०१७ दु ३:३० ते सं ५:३०
महत्वाचे दिनांक:
HELP LINE Nos: 7738781743,9769449644
पदासाठी शेवटचा ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्या ची तारीख व वेळ 10.04.2015 सायं. 05:00 पर्यंत
पदासाठी तयार झालेले चलानची रक्कम स्टेचट बँक ऑफ इंडिया च्याच कोणत्या ही शाखेत भरणे  11.04.2015 पर्यंत बॅंकेचे कामकाजाचे वेळेत.
पदासाठी संकेतस्थळावर प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्याचा दिनांक ७. १. २०१७ स. ११:००  


 

#